शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निफाडला शोकसभेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:02 IST

निफाड : जेष्ठ नेते वनाधिपती विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निफाडकरांच्या वतीने वैनतेय विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देदादांच्या जीवनातील कार्य, आठवणींना उजाळा दिला

निफाड : जेष्ठ नेते वनाधिपती विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निफाडकरांच्या वतीने वैनतेय विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी व्यासपीठावर ॲड. आप्पासाहेब उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, ॲड. ना. भा ठाकरे आदी मान्यवर होते.याप्रसंगी अनेक मान्यवरांनी दादांच्या जीवनातील कार्य, आठवणींना उजाळा दिला दिलदार मनाचे, राजकीय मुत्सुद्दी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असणारे विनायकदादा हे बौध्दिक, सामाजिक, राजकीय, साहित्य, कला या क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते असा उल्लेख विविध वक्त्यांच्या भाषणात आला.याप्रसंगी राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, नंदलाल बाफना, शिवाजी ढेपले, मधुकर शेलार, ॲड. अशोक निकम, रामनाथ कराड, डॉ. उत्तम डेर्ले, काशिनाथ हिरे, विनायक शिंदे, मधुकर शिंदे आदींजी श्रध्दांजलीपर भाषणे झाली.याप्रसंगी मधुकर राऊत, विश्वास कराड, दत्ता उगावकर, रामदास व्यवहारे, ॲड प्रवीण ठाकरे, इरफान सय्यद, नूर शेख, नईम पठाण, दिलीप कापसे, बाळासाहेब सरोदे, सुनील चिखले, वाय. डी. लोखंडे, हेमंत खडताळे, सुहास सुरळीकर, बाळासाहेब कापसे, एकनाथ चकोर, संपत कराड, रमेश जाधव, एस. एम. सोनवणे, डी. बी. वाघ, एस. पी. गोरवे, बी. आर. सोनवणे, श्याम पगारे, तनविर राजे आदींसह विविध संस्था, पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :Vinayakrao Patilविनायकराव पाटीलnifadनिफाड