निफाड : निफाड शहरात गुरुवारी (दि.२) कोरोनाचा रु ग्ण आढळला असून सदर रु ग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहेहा ३९ वर्षीय पुरु ष आजारी असल्याने या रु ग्णाला निफाड येथून पिंपळगाव बसवंत कोविंड केंद्रात दाखल करण्यात आले होते या रु ग्णाला इन्फ्लूएंजा सदृश्य लक्षणे असल्याने पिंपळगाव बसवंत कोविंड केंद्रातुन नाशिक येथे सामान्य रु ग्णालयात संदिर्भत करण्यात आले होते तेथूनच त्यांचा घशाचा नमुना घेण्यात आला होता २ जुलै रोजी या रु ग्णाचा अहवाल पॉझििटव्ह आला या रु ग्णावर जिल्हा रु ग्णालयात उपचार चालू आहेत दरम्यान सदर रु ग्ण आढळल्याने हा रु ग्ण राहत असलेल्या निफाड शहरातील रिहवासी भाग कंटेंटमेंट झोन करण्यात आला आहे निफाड नगरपंचायतीने या भागात बॅरिकेट्स लावून हा भाग सील केला आहे शिवाय या पूर्ण भागात नगरपंचायतीने औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे आशा वर्कर्स यांनी १०० कुटुंबाचा सर्व्ह सुरू केला आहे
निफाडला आढळला कोरोनाचा रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:51 IST
निफाड : निफाड शहरात गुरुवारी (दि.२) कोरोनाचा रु ग्ण आढळला असून सदर रु ग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे
निफाडला आढळला कोरोनाचा रु ग्ण
ठळक मुद्देशहरातील रिहवासी भाग कंटेंटमेंट झोन करण्यात आला