निफाड : देशभरात लागू असलेला लॉगडाऊन निफाड शहरात पाळला जात आहे मात्र तालुक्यातील लासलगाव येथील कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याच्या पाशर््वभूमीवर निफाड शहरात दि 1 एिप्रल पर्यंत कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात येणार असून शहरातील सर्वच्या सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती माहिती निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक राजाभाऊ शेलार आण िअनिल कुंदे यांनी दिली.दि 1 एिप्रल पर्यत निफाड शहरातील सर्वच्या सर्व दुकाने , भाजीपाला मंडई बंद राहणार आहेत. फक्त दवाखाने, मेडिकल चालू राहतील तसेच दूध विक्र ी सकाळी 10 वाजेपर्यंत पर्यंत चालू ठेवण्यात येईल मात्र मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र व निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म चालू ठेवण्यात येणार आहे. याकाळात नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक सेवेची, वस्तूची व इतर अडचण आल्यास तातडीने नगरपंचायतीला कळवावे सदर दुकानदार व सेवा देणारे यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी दूर करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करेल असे शेलार आण िकुंदे यांनी सांगितले.1 एिप्रल नंतरही देशभरात लागू असलेला लॉगडाऊन निफाड शहरात पाळलाच जाणार आहे.
निफाड शहरात बुधवारपर्यंत कडकडीत लॉगडाऊन पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 18:06 IST
निफाड : देशभरात लागू असलेला लॉगडाऊन निफाड शहरात पाळला जात आहे मात्र तालुक्यातील लासलगाव येथील कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याच्या पाशर््वभूमीवर निफाड शहरात दि 1 एिप्रल पर्यंत कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात येणार असून शहरातील सर्वच्या सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती माहिती निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक राजाभाऊ शेलार आण िअनिल कुंदे यांनी दिली.
निफाड शहरात बुधवारपर्यंत कडकडीत लॉगडाऊन पाळणार
ठळक मुद्दे ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म चालू ठेवण्यात येणार आहे.