शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निमा विश्वस्त मंडळ दुत्तपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:16 IST

सातपूर : कोविडमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानुसार निवडणूक समितीने निमाची निवडणूक स्थगित केली आहे असे असतांना उद्योजक मतदानासाठी येऊ शकले असते केवळ सत्ताधाऱ्यांमुळे निवडणूक स्थगित करावी लागली असा बिनबुडाचा दावा विश्वस्त मंडळाने केल्याचा आरोप निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्देसातपूर : पत्रकार परिषदेत आरोप

सातपूर : कोविडमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानुसार निवडणूक समितीने निमाची निवडणूक स्थगित केली आहे असे असतांना उद्योजक मतदानासाठी येऊ शकले असते केवळ सत्ताधाऱ्यांमुळे निवडणूक स्थगित करावी लागली असा बिनबुडाचा दावा विश्वस्त मंडळाने केल्याचा आरोप निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.निमात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी सांगितले की, सर्वत्र कोरोनामुळे भीतीचे वातावरण असतांना निवडणूक घेणे शक्य नसल्याने जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार निवडणूक स्थगित करण्यात आली. मात्र निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दुटप्पीपणाची भूमिका घेत निवडणूक घेता आली असती आणि उद्योजक मतदानाला आले असते. केवळ सत्ताधाºयांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक स्थगित करावी लागली असे म्हणणे धमार्दाय उपायुक्तांकडे मांडले तर हेच धनंजय बेळे आयमाचे बोर्ड आॅफ पास्ट प्रेसिडेन्टचे अध्यक्ष असून त्यांनी आयमाची निवडणूक पुढे ढकलली आहे. निमा आणि आयमा या दोन्ही संस्थांवर पदाधिकारी असलेले धनंजय बेळे हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेस श्रीपाद कुलकर्णी, कैलास आहेर, प्रदीप पेशकार, संजय महाजन आदी उपस्थित होते.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निमाच्या वादावर धर्मदाय उपायूक्तांकडे सुनावणी सुरु आहे. सहा आठवड्यात हा वाद मिटविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.दरम्यान, २००८साली पुरनिधीसाठी निमा सभासदांनी १४ लाख २६ हजार २४८ रुपये जमा करण्यात आले होते. हा निधी निमाच्या खात्यात एफडीआर करण्यात आला. हा निधी निमाच्या दैनंदिन कामासाठी वापरु नये असा ठराव असतानाही सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता २०१७ साली एफडीआर मोडून निमाच्या मेक इन नाशिकसाठी वापरण्यात आला होता. २०१८ साली सत्ताबदल झाली असतांना आणि नवीन पदाधिकाºयांना समजू न देता स'ांचा गैरवापर करुन ते पैसे परस्पर बँकेत जमा करण्यात आलेत असे अनेक गैरकारभार मागील दहा वर्षात झालेले असून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव,सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिला आहे.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीElectionनिवडणूक