शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड, नांदगाव नगर परिषदेला नवीन मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 18:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव : तालुक्यातील मनमाड व नांदगाव नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या बदल्या होऊन, त्याजागी नवीन मुख्याधिकारी नेमणुका ...

ठळक मुद्देडॉ. दिलीप मेनकर यांच्या जागी विजयकुमार मुंडे यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : तालुक्यातील मनमाड व नांदगाव नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या बदल्या होऊन, त्याजागी नवीन मुख्याधिकारी नेमणुका झाल्या आहेत. मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या जागी विजयकुमार मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदगांव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती श्रिया कुरणावळ-देवचके यांच्या जागेवर पंकज गोसावी यांची बदली करण्यात आली आहे. मनमाडचे मुख्याधिकारी मेनकर यांची बदली झाल्याने ते पद रिक्त झाले होते.मनमाड शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत असतांना मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मेनकर यांची अचानक सिन्नर येथे बदली झाल्यामुळे शासनाने मनमाड शहराला वाऱ्यावर सोडल्याची भावना जनतेत निर्माण झाली होती. मनमाड येथे लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत होती. विजयकुमार मुंडे पारोळा नगर परिषदेचे व पंकज गोसावी निफाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नियोजन व उपाय योजना करण्याच्या दृष्टीकोनातून दोनही शहरांना मुख्याधिकारी मिळाल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Governmentसरकारnandgaon-acनांदगाव