शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नामदेव क्षत्रिय महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेवासकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 16:55 IST

कार्यकारिणी जाहीर : राष्टय अध्यक्षपदी डॉ. पाथरकर

ठळक मुद्देसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त २०२० वर्ष हे साजरे करण्याचे सर्वांनुमते ठरविण्यात आले

नाशिक : नवी दिल्ली येथील अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच होऊन महासंघाच्या राष्टय अध्यक्षपदी डॉ.एन.जी. पाथरकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नाशिकचे अरु ण नेवासकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.अमरावती चांदूर बाजार येथील जी.एस. टोम्पे महाविद्यालयातील संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात भास्करराव टोम्पे व अठरा राज्यातील आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीत शिरोमणी नामदेव महाराजांचे अनुयायांसह विविध शिंपी समाज पोटजातीतील विखुरलेले ज्ञातीबांधव संघटित झाले तर ताकद तयार होईल. त्यातूनच राजकारणात सामाजिक गरज निर्माण होऊन शिंपी समाजास विशेष स्थान प्राप्त होऊ शकते, असे मंथन यावेळी झाले. बैठकीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त २०२० वर्ष हे साजरे करण्याचे सर्वांनुमते ठरविण्यात आले. त्यानिमित्त संपूर्ण भारतभर मशाल यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर मशाल यात्रा पंढरपूर येथून निघणार असून भारतातील विविध ठिकाणी सामाजिक एकता,बंधुता व संत नामदेवांच्या विचारांची जनजागृती करण्यात येणार आहे.लवकरच राज्य कार्यकारिणीनूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी भास्करराव टोम्पे, महासचिवपदी ईश्वर धिरडे, मुख्य समन्वयक अनंत जगजोड, प्रसिद्धी प्रमुख महेश मांढरे आदिची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण खोडे यांनी केले. दरम्यान, पुढील कार्यकारिणीची बैठक लवकरच होऊन त्यात राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष अरु ण नेवासकर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक