शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्कअभावी मानोरीत मोबाईल यंत्रणा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 18:07 IST

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बु. गावात कोणत्याही कंपनीच्या सीम कार्डला नेटवर्क मिळत नसल्याचे ‘एका अर्थी नो नेटवर्क गाव’ अशी गावाची ओळख होवू लागली आहे.

ठळक मुद्देनेटवर्क अभावी लिंक उघडण्यास बराच कालावधी लागत आहे.

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बु. गावात कोणत्याही कंपनीच्या सीम कार्डला नेटवर्क मिळत नसल्याचे ‘एका अर्थी नो नेटवर्क गाव’ अशी गावाची ओळख होवू लागली आहे.अनेकदा प्रसारित करून देखील संबधित कोणत्याही कंपनी कडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने मोबाईल धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील दीड वर्षापासून मानोरी बु गावात कोणत्याही कंपनीच्या सीम कार्डाला पुरेसे नेटवर्क मिळत नसल्याने फोन आल्यानंतर स्पष्ट आवाज न येणे , दुसऱ्या मोबाईल धारकाला आवाज न जाणे तसेच इंटरनेट कनेक्शन फेल दाखवत आहे.असा प्रकार वारवार घडत असल्याने महागडे रिचार्ज वाया जाण्याच्या घटनेमुळे मोबाईल धारक संबधीत सीमच्या कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहे. अनेकदा इंटरनेट कनेक्शन सूरु केल्यानतर एखादी लिंक ओपन करण्यास टाकली असता कमी नेटवर्क अभावी लिंक उघडण्यास बराच कालावधी लागत आहे.कधी कधी लिंकच ओपन होत नसते. मोबाईल धारकांना नेटवर्कचा शोध घेण्यासाठी उंच ठिकाणाचा आसरा घेण्याची वेळ येत आहे. सध्या मार्च अखेर सर्व शासकीय कामे आॅनलाईन पद्धतीणे पूर्ण करावी लागतात त्यात मानोरीत नेटवर्कनसल्याने ग्रामपंचायत मध्ये कामे आॅनलाईन करण्यास नेटवर्कचा तुटवडा जाणवत असल्याने आॅनलाईन कामे पूर्ण कशी पूर्ण करावी असा प्रश्न ग्रामस्थांकडून होत आहे. संबधित सीमच्या सर्व कंपल्ल्रँिंल्लन्यांनी मानोरीत नेटवर्क चा सर्वे करून मानोरीत नवीन टावर उभा करून नेटवर्क चा प्रश्न सोडवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.