शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ना कर्जमाफीचा लाभ ,ना निसर्गाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 00:02 IST

जळगाव नेऊर : मोठा गाजावाजा करून हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने शेतकरी सुखावला होता. याबरोबरच मृग नक्षत्रात झालेल्या ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची व्यथा : दुबार पेरणीचे संकट

जळगाव नेऊर : मोठा गाजावाजा करून हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने शेतकरी सुखावला होता. याबरोबरच मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील शेतकऱ्यांनी उधार, उसनवारीवर बियाणे, खते खरेदी करून शेतीआड केले. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने पाठ फिरविल्याने दुबार पेरणीचे अरिष्ट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.दोन दोन किलोमीटरवर पावसाने लपवाछपवीचा खेळ खेळल्याने काही शेतकऱ्यांचे बियाणे उतरले तर काहींचे उतरलेच नाही. पश्चिम भागात अजूनही शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नसल्याने बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे, तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून तीन लाखापर्यंत अल्प मुदत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदर असणार आहे. मात्र दोन लाखाच्या वरील कर्ज असलेल्या व दरवर्षी वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारापर्यंतच्या सानुग्रह अनुदानापासून शेतकरी वंचितच आहे.शासनाच्या प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार व दोन लाखाच्या वरील रक्कम भरल्यानंतर मिळणाऱ्या दोन लाख रकमेपासून शेतकरी अद्यापही वंचित आहे. शासनाने लवकरात लवकर दोन लाखाच्यावरील रक्कमेवरील कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.- मच्छिंद्र ठोंबरे, शेतकरी, पुरणगाव.येवला तालुक्‍यात उत्तर पूर्व भागातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पीक.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती