शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणथळ जमिनीचे रक्षण करण्याची गरज : गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:39 IST

ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून, त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैवविविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे यांनी केले.

नाशिक : ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून, त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैवविविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे यांनी केले. ‘नांदूरमधमेश्वर : एक परीक्षण’ या विषयावर स्लाईड शो व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्र म संपन्न झाला.  याप्रसंगी गोगटे यांनी याप्रसंगी ग्लोबल वॉर्मिंग, रामसर कन्व्हेंशन, नांदूरमधमेश्वर अभयारण्य, पक्षी वैविध्य आदी विषयांवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. कार्यक्रमास प्रमोद पुराणिक, दिगंबर गाडगीळ, मधुकर जगताप, सुनील वाडेकर, रवी वामनाचार्य आदी उपस्थित होते.लोकसहभाग हवागोगटे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, शासकीय यंत्रणा, शासन, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून संरक्षण व संवर्धन होऊ शकते. त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य घेण्याची गरज आहे. आजकाल पाणी, जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण