शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:24 IST

गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिक : गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपात प्रवचन देताना जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, ४७ दिवसांच्या उपधान तपात साधकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद व डोळ्यातील अश्रू हे उपधान तप सफल झाल्याचे द्योतक आहे.उपधान तपात गुरूंच्या वाणीतून ऐकलेले प्रवचन हे पुढील आयुष्यात जेव्हापण पाप करण्यास प्रवृत्त व्हाल तेव्हा गुरूचा चेहरा डोळ्यासमोर यायला हवा, अंतरात्म्याला प्रश्न विचारायचा, मी जे काही करत आहे ते माझ्या गुरूला आवडेल का नाही. जेव्हा अंतरात्म्यातून नाही असा आवाज आला तर तेथून तुमचे पाऊल फिरायला हवे. खरे अमृत कुठे असेल हे ठाऊक नाही. पण खरे अमृत म्हणजे तुम्हाला ऐकविण्यात आलेली ही परमात्म्याची वाणी जी तुमच्या या व पुढील जीवनाला अमर बनविणार आहे, असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.शालिभद्रच्या कथेचा पुढील भाग सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, शालिभद्रला कुठेही कष्टाचे जीवन जगायचे नव्हते. सुखमय जीवन, संपत्ती, ऐश्वर्य असे सर्व काही असताना हे सर्व सोडून कठीण साधू जीवन जगण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. आपल्याकडे पावलोपावली कष्ट व काहीच नसताना संसारात गुरफटून बसलो आहे. सुख देणारे साधू जीवन जगण्याची आपली इच्छा होत नाही, असे शालिभद्रची कथा सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम