शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय बदलणे गरजेचे : चकोर गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:21 IST

बदल हा निसर्गाचा नियम आहे. ग्राहक बदलला आहे, ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. पैसे देण्याची पद्धत बदलली आहे. आॅनलाइन खरेदी वाढली आहे,

नाशिक : बदल हा निसर्गाचा नियम आहे. ग्राहक बदलला आहे, ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. पैसे देण्याची पद्धत बदलली आहे. आॅनलाइन खरेदी वाढली आहे, मॉल आले आहे त्यामुळे व्यापारी-उद्योजकांनीही बदल केला पाहिजे. काळानुरूप बदल ही गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्टय व्यावसायिक मार्गदर्शकचकोर गांधी यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या नाशिक शाखेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व प्रमुख पाहुणे म्हणून दिवाण हौसिंग फायनान्सचे संचालक राजेंद्र मेहता, एसकेडी कन्सल्टंट्सचे अध्यक्ष संजय देवरे, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमिती कामत, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, ललित गांधी, आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले, कार्यक्र माच्या समन्वयक सुनीता फाल्गुने उपस्थित होते.उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. मिथिला कापडणीस व सुरेश चावला यांनी केले, तर आभार सुनीता फाल्गुने यांनी मानले. यावेळी माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले यांची अपेडाच्या संचालकपदीनिवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे राजेंद्र मेहता, अंकुर सुराणा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विश्वस्त खुशालभाई पोद्दार, कैलास खंडेलवाल, विलास शिरोरे आदी उपस्थित होते.महत्त्वाचे कार्यचेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महाराष्ट्र चेंबरने व्यापार उद्योग वाढीसाठी केलेल्या कार्याची माहिती देऊन गेल्या दोन वर्षांत राज्यात, देशात व परदेशातही व्यापार-उद्योग वाढीचे महत्त्वाचे कार्य केल्याचे मंडलेचा यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजारconsumerग्राहक