शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

By श्याम बागुल | Updated: August 28, 2018 18:42 IST

नाशिक : ‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन भाजपा-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील त्र्यंबकनाका येथील पेट्रोलपंपावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ होत असून, मंगळवारी पुन्हा त्यात वाढ झाल्याच्या ...

ठळक मुद्देपेट्रोलपंपावर गांधीगिरी : गुलाबपुष्पाचे वाटप ‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’

नाशिक : ‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन भाजपा-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील त्र्यंबकनाका येथील पेट्रोलपंपावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ होत असून, मंगळवारी पुन्हा त्यात वाढ झाल्याच्या निषेधार्थ दुपारी साडेतीन वाजता राष्टÑवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्र्यंबकनाका येथील पेट्रोलपंपावर एक येत सरकारच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली तसेच इंधन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गांधीगिरीने फुलांचे वाटप करण्यात आले. तसेच ‘एकही भूल कमल का फूल’ असे आवर्जुन सांगण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली. इंधन दरवाढीने आणखी महागाईचा भडका उडण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ. भारती पवार, बाळासाहेब कर्डक, डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, कविता कर्डक, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष अनिता भामरे, विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, सुरेश आव्हाड, सोमनाथ बोराडे, संजय खैरणार, बाळासाहेब म्हस्के, मकरंद सोमवंशी, सुनील कोथमिरे, लक्ष्मण मंडाले, शंकर मोकळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक