शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांची श्रद्धा रामावर, आमची शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर"; शरद पवार यांचा टोला

By संजय पाठक | Updated: April 9, 2023 18:11 IST

आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

नाशिक-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार, खासदार हे अयोध्येत श्रीरामचंद्रांच्या दर्शन आणि आरतीसाठी गेले आहेत त्यांची श्रद्धा रामावर आहे तर आमची श्रद्धा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर आहे असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलं.

आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. सध्या अवकाळी आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. द्राक्ष कांदा यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले अशावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा सरकार अयोध्येला गेले आहे ते योग्य नाही असे ते म्हणाले. दरम्यान उद्योगपती अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी बद्दलही बोलताना त्यांनी पुनश्च आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला मात्र विरोधी पक्षांची एकच भूमिका असेल तर आपली ही संसदीय चौकशी समितीला संमती राहील असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेAyodhyaअयोध्या