शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसीचे आत्मनिर्भर भारत अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:48 IST

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्टÑीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे एकदिवसीय राष्टÑीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देएकदिवसीय राष्टÑीय वेबिनारचे आयोजन

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्टÑीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे एकदिवसीय राष्टÑीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्टÑ बटालियन एनसीसी नाशिक येथील कर्नल ए.के. सिंग यांच्या मार्गदशर्नाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्राचार्य डॉ. ए. बी. पवार, डॉ. मालती आहेर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. विजय जोशी उपस्थित होते. राष्टÑीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट बादल लाड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की संपूर्ण भारतामध्ये हा कार्यक्रम दिनांक १ आॅगस्ट ते १५ आॅगस्टपर्यंत एनसीसीचे जवान ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ राबवले जात आहे. समाजमाध्यमांच्या साहाय्याने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ब्लॉग लिहिणे, इन्स्टाग्राम यातून प्रचार-प्रसार तसेच जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनcollegeमहाविद्यालय