शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

एनबीटी महाविद्यालयातर्फे ५२ न्यायाधीशांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:51 IST

न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्यायाधीशाच्या भूमिकेत समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले.

नाशिक : न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्यायाधीशाच्या भूमिकेत समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले.गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त न्यायाधीशांच्या पदापर्यंत पोहोचलेल्या महाविद्यालयातील ५२ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, डॉ. राम कुलकर्णी, आर. पी. देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी कर्णिक यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना बॅक बेंचर म्हणून केलेल्या धमालीचे किस्से सांगितल्याने सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यापासून ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला, तर सध्याच्या काळात सामान्यांच्या जीवनात तणाव वाढत चालला असून, अनेक प्रकरणे न्यायालयांपर्यंत पोहोचता आहेत.पयार्याने प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशात तडजोडीतून प्रकरणे निकालीकाढत सामंजस्य घडविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आनंदाची अनुभूती मिळायला हवी, असे मत डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन दीप्ती चव्हाण वस्नेहा गोडबोले या विद्यार्थिनींनी केले, तर प्रा. हेमा बुरुंग यांनी आभार मानले.प्रलंबित खटल्याचे प्रमाण वाढलेयावेळी कर्णिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यापासून ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला, तर सध्याच्या काळात सामान्यांच्या जीवनात तणाव वाढत चालला असून, अनेक प्रकरणे न्यायालयांपर्यंत पोहोचता आहेत. पयार्याने प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशात तडजोडीतून प्रकरणे निकालीकाढत सामंजस्य घडविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आनंदाची अनुभूती मिळायला हवी, असे मत डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिक