शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

नवश्या गणपतीची पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:21 IST

ऐतिहासिक पेशवेकालीन असलेले गंगापूररोडवरील नवश्या गणपती मंदिर संस्थानच्या वतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करून आलेल्या भक्तजणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

गंगापूर : ऐतिहासिक पेशवेकालीन असलेले गंगापूररोडवरील नवश्या गणपती मंदिर संस्थानच्या वतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करून आलेल्या भक्तजणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  नवश्या गणपती मंदिरातील गणेशमूर्तीचा ब्रह्मगिरी येथून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीच्या तीर्थाने पहाटे अभिषेक करण्यात आला. रामेश्वर मंदिरापासून आनंदवली गाव परिसर ते नवश्या गणपती मंदिरापर्यंत पालखी काढण्यात आली. याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव, मंगेश गलांडे, लता शिंदे यांसह ट्रस्टचे संचालक व पुजाºयांचे सहकार्य लाभले. दरम्यान, सिडको, सातपूरमधील गणेशभक्त या पालखीला सकाळपासून उपस्थित होते. पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण होते. या पालखीत महिलांचा सहभाग अधिक होता. महिलांनी पालखी खांद्यावर घेत मिरविली. दिवसभर धार्मिक उत्सव साजरे करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, शिवसेना गटनेते विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, सुधाकर बडगुजर, रेखाताई बेंडकुळे, सीमाताई निगळ, भटू शिंदे, दीपक वाघचौरे, हिरामण बेंडकुळे, समाधान साळवे, शरद बेंडकुळे, उषाताई बेंडकुळे, दिनेश सूर्यवंशी, परेश सातव, रवींद्र जाधव, अरु ण पाटील, बाळासाहेब लांबे आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम