शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेला भांडणाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:11 IST

वरखेडा-- दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ग्रामपंचायतीच्याशनिवारीरात्रीझालेल्यासभेलाभांडणाचेस्वरूपआल्यानेकोणताहीनिर्णयनघेतासभाआटोपतीघेण्यातआली.मंगळवारदि.११ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने अचानक फतवा काढून मंगळवारी रात्री साडेआठ वाजता दारू विक्र ी परवाना मिळवण्यासाठी च्या अर्जदारांच्या संदर्भात महिला ग्रामसभा आयोजित केली होती. परंतु मंगळवारी रात्रीच्या वेळी महिला ग्रामसभेला पुरेशा महिला उपस्थित नसल्याने सदरील दारू परवाना विषय नाईलाजास्तव ग्रामपंचायत प्रशासनातर्फे स्थिगत करण्यात आला. परंतु मंगळवारी स्थगिती दिलेला दारू परवाना चा विषयाला पुन्हा वाट करण्यासाठी चिंचखेड ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी (दि.१५) रोजी पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्यात आली.

ठळक मुद्दे चिंचखेडग्रामपंचायत:कुठलाही अंतिम निर्णय न होता ग्रामसभा आटोपली

वरखेडा-- दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ग्रामपंचायतीच्याशनिवारीरात्रीझालेल्यासभेलाभांडणाचेस्वरूपआल्यानेकोणताहीनिर्णयनघेतासभाआटोपतीघेण्यातआली.मंगळवारदि.११ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने अचानक फतवा काढून मंगळवारी रात्री साडेआठ वाजता दारू विक्र ी परवाना मिळवण्यासाठी च्या अर्जदारांच्या संदर्भात महिला ग्रामसभा आयोजित केली होती. परंतु मंगळवारी रात्रीच्या वेळी महिला ग्रामसभेला पुरेशा महिला उपस्थित नसल्याने सदरील दारू परवाना विषय नाईलाजास्तव ग्रामपंचायत प्रशासनातर्फे स्थिगत करण्यात आला. परंतु मंगळवारी स्थगिती दिलेला दारू परवाना चा विषयाला पुन्हा वाट करण्यासाठी चिंचखेड ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी (दि.१५) रोजी पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सदरील ग्रामसभा कोणत्या विषयासाठी आयोजित केली असे ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकारी तांबे यांना विचारणा केली असता आजची ग्रामसभा फक्त ग्रामपंचायतला आलेल्या दारू विक्र ी परवाना अर्जावर निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली असल्याचे ग्राम विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.दारू विक्र ी परवाना अर्जावर निर्णय प्रक्रि या होत असताना हा निर्णय बहुतांश ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी या अर्जाला परवानगी देण्यास विरोध दर्शविला. ग्रामसभेत दारू परवाना मिळण्यासाठी विरोध होत असल्याने अर्जदाराने चिंचखेड ग्रामस्थांना अरेरावीची भाषा करत ग्रामस्थांना दडपशाहीने ठराव मंजुरीसाठी प्रयत्न केला असता बहुतांश ग्रामस्थांनी सदरील विषयावरील अंतिम निर्णय न घेण्याचे ठरवले. तसेच दारू विक्र ी परवाना अर्जाला मंजुरी देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर ग्रामसभेला भांडणाचे स्वरूप प्राप्त होऊन सभेला गालबोट लागले.ग्रामसभेमध्ये उपस्थित अर्जदार आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये दारू विक्र ी परवाना विषयासंदर्भात बाचाबाची होऊन ग्रामसभेला प्रचंड राड्याचे स्वरूप प्राप्त झाले.त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी सदरील विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे आज झालेल्या ग्रामसभेत संबंधित विषयावरील कुठलाही अंतिम निर्णय न होता ग्रामसभा संपवण्यात आली.