शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 01:02 IST

नाशिक : कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये येत आहेत. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून, रस्तेमार्गे ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी पोहचणार आहेत.

ठळक मुद्देशासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी पोहचणार

नाशिक : कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये येत आहेत. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून, रस्तेमार्गे ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी पोहचणार आहेत.ओझर येथे राष्टÑपतींच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.गुुरुवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृह येथून राष्टÑपती आर्टिलरी सेंटरकडे रवाना होणार आहेत. लढाऊ विमानांच्या वैमानिकांचे प्रशिक्षण देणारे गांधीनगर येथील एव्हिएशन हे देशातील सर्वांत जुने केंद्र असून, येथील एव्हिएशनने देशाच्या आर्मीत दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फ्लॅग प्रदान सोहळा होणार आहे. १८२८ मध्ये मुंबईत स्थापन झालेले देशातील हे सर्वात जुने एव्हिएशनचे केंद्र असून, काही तांत्रिक कारणांमुळे साधारणपणे ३४ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये सदर केंद्र स्थलांतरित करण्यात आले. देशाच्या आर्मीला बळ देणारे वैमानिक घडविणाºया केंद्राच्या कार्याेचा गौरव म्हणून राष्टÑपती या केंद्राचा फ्लॅग देऊन गौरव करणार आहेत.या कार्यक्रमानंतर दहा किलोमीटरवर आर्टिलरी हद्दीतील तोफखाने रेंजनजीक उभारण्यात आलेल्या ‘रुद्रनाद’ या संग्रहालयाचे उद्घाटन राष्टÑपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.दरम्यान, राष्टÑपतींच्या दौºयानिमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून रस्ते मार्गावरून रंगीत तालीम, शासकीय विश्रामगृह ते आर्टिलरी कॅॅट सेंटरपर्यंतच्या मार्गावरील नियोजनासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. राष्टÑपती कोविंद यांच्यासोबत ४० अधिकारी, तसेच सुरक्षारक्षकांचा स्टाफ असणार आहे.

टॅग्स :TempleमंदिरRamnath Kovindरामनाथ कोविंद