शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

माकपाच्या गडाला राष्टÑवादीचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:13 IST

सुरगाणा : कोणत्याही प्रकारचा विकास होत नसल्याचा आरोप करत भवाडा गटातील माकपाच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी पळसन येथे राष्टÑवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ठळक मुद्देविकासकामे झाली नाहीत, यामुळे नाराज

सुरगाणा : कोणत्याही प्रकारचा विकास होत नसल्याचा आरोप करत भवाडा गटातील माकपाच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी पळसन येथे राष्टÑवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत इगतपुरी येथील अनिता बोडके या तालुकाबाह्य उमेदवारावर विश्वास ठेवून निवडून दिले होते. मात्र विकासकामे तर दूरच; पण इगतपुरी सोडून जिथून निवडून आल्या त्या भवाडा गटात कधी त्या फिरकल्या नाहीत. ज्यांनी निवडून दिले त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत, विकासकामे झाली नाहीत, यामुळे नाराज असलेल्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आमदार पवार यांच्या हस्ते पळसन चौफुलीवर पक्षाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी जयकुमार माळी, गुलाब गवळी, नामदेव चौधरी, नंदराज गावीत, अनिल गवळी, राजेश गवळी उपस्थित होते.भवाडा गटात पाणीटंचाई, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शासकीय आश्रमशाळेतील कमर्चारी निवासस्थान, दळणवळण आदींसह महत्त्वाचे म्हणजे गेली काही वर्षे पळसन परिसरात मोबाइल सुविधा नाही. मोबाइल असूनही अडीअडचणीला फोन करू शकत नाहीत. युवकांना विकास व हाताला काम पाहिजे आहे, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस