शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:13 IST

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दरवाढ केल्याच्या निषेधार्थ येवला शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले.

येवला : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दरवाढ केल्याच्या निषेधार्थ येवला शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले.विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये केंद्र सरकारने १४५ रु पयांनी अन्यायकारक वाढ केली आहे. ही दरवाढ सलग सहाव्यांदा करण्यात आली असल्याने सर्वसामान्य जनतेला न परवडणारी आहे. यामुळे महिलांचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. तसेच आधीच महागाईमुळे कंबरडे मोडलेल्या सामान्य जनतेचे या दरवाढीमुळे जगणे मुश्कील झाले आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या अन्यायकारक दरवाढीचा येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येऊन ही अन्यायकारक दरवाढ केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी अध्यक्ष राजश्री पहिलवान, नर्गिस शेख, अर्चना शिंदे, रेखा साबळे, मंगल घोडेराव, आयशा शेख, ज्योती थोरात, सुनीता गायकवाड, सुमनबाई भागवत, आस्मा शेख, रजिया शाह, शमीन तहसीन, शबाना शाह, रुबिना शाह, शबनम शेख, ज्योती जगताप, शकुंतला थोरात, मालनबाई गायकवाड, विठाबाई सोनार, छायाबाई खंडागळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेस