शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सेनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून उभारला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 17:35 IST

वडझिरे : तालुक्यात वडझिरे येथे राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून २६ मीटर लांबीचा व २.५ मीटर उंचीचा बंधारा साकारला आहे. यात सुमारे ३० लाख लिटर पाणी साठवण क्षमता आहे.

वडझिरे : तालुक्यात वडझिरे येथे राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून २६ मीटर लांबीचा व २.५ मीटर उंचीचा बंधारा साकारला आहे. यात सुमारे ३० लाख लिटर पाणी साठवण क्षमता आहे.नाशिक येथील क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरीच्या कला, वाणिज्य महाविद्यालय, लोकनेते गोपीनाथ मुंडे इन्स्टीट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च काँलेज, नाशिक, वनवजीवन विधी महाविद्यालय सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने वडझिरे येथे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.शिबिरात सहभागी झालेल्या २२५ विर्थ्यांनी जलसंधारण मोहिम राबवून २६ मिटर लांबीचा २.५ मिटर उंचीचा व ३० लाख लिटर क्षमतेचा मातीबांध उभारला. यासाठी ग्रामपंचायतीने विशेष सहकार्य केले. गावात स्वच्छता मोहिम राबवून प्रत्येक गल्ली स्वच्छ करण्यात आली. त्यांनतर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सात दिवसीय शिबिराचे आयोजित केले होते.

टॅग्स :Socialसामाजिक