शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

आंतरराष्टय सौंदर्य स्पर्धेत नाशिकचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:36 IST

दुबई येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या महिलांच्या सौदर्य स्पर्धेत नाशिकच्या सुषमा पवार आणि स्वाती पाटील यांनी सौंदर्याचा किताब पटकाविला.

नाशिक : दुबई येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या महिलांच्या सौदर्य स्पर्धेत नाशिकच्या सुषमा पवार आणि स्वाती पाटील यांनी सौंदर्याचा किताब पटकाविला. या स्पर्धेत भारतातील ३२ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. ‘माइलस्टोन मिस व मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०१९’ या स्पर्धेत सुषमा पवार यांनी क्लासिक प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला तर ‘व्हिवर्स चॉईस अवॉर्ड’ किताबाच्या मानकरी ठरल्या नाशिकच्याच स्वाती जितेंद्र पाटील. त्यांनी कर्वी क्विन प्रकारात प्रथमक क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे ‘रोल मॉडेल’ प्रकारातही त्यांनी विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत आंतराष्टÑीय पातळीवरील अनेक नामवंत सौदर्यवतींनी परिक्षक म्हणून काम पाहिले.सुषमा पवार या सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता अनिल पवार यांच्या पत्नी असूनस्वाती पाटील या जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक