शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नाशिकच्या ठेकेदारांनी घंटागाडी कर्मचा-यांना सोडले वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 3:11 PM

नाशिक- येथील इंदिरानगर अर्थात पूर्व प्रभागातील घंटागाडी ठेकेदार कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत नसून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हॅँडग्लोझ, मास्क, गमबुट, अ‍ॅप्रन अशा कोणत्याही आवश्यक गोष्टी पुरवल्या जात नसल्याने त्वचासंसर्ग व श्वासाच्या समस्यांनी कामगारवर्ग त्रस्त झाला आहे.पूर्व प्रभागात १४,१५,१६,२३ व ३० असे एकूण पाच प्रभाग आहेत. यामध्ये गांधीनगर, उपनगर, ...

नाशिक- येथील इंदिरानगर अर्थात पूर्व प्रभागातील घंटागाडी ठेकेदार कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत नसून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हॅँडग्लोझ, मास्क, गमबुट, अ‍ॅप्रन अशा कोणत्याही आवश्यक गोष्टी पुरवल्या जात नसल्याने त्वचासंसर्ग व श्वासाच्या समस्यांनी कामगारवर्ग त्रस्त झाला आहे.पूर्व प्रभागात १४,१५,१६,२३ व ३० असे एकूण पाच प्रभाग आहेत. यामध्ये गांधीनगर, उपनगर, इंदिरानगर, जुने नाशिक, द्वारका, साईनाथनगर, विनयनगर, डीजीपीनगर क्र मांक एक हा परिसर येतो. पूर्व प्रभागांसाठी सुमारे ३० ते ४० घंटागाड्या असून त्यावर सुमारे ७० ते ८० कामगार काम करतात. या घंटागाड्या प्रभागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर केरकचरा गोळा करतात. घंटागाडीतील कामगार तसेच विनाहॅँडग्लोझ हातांनी ओला व कोरडा कचरा वेगळा करतात. तसेच सुमारे सात ते आठ तास त्या कचºयात उभे राहतात. हॅँडग्लोझ आणि तोंडाला मास्क नसल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ते घरोघरचा कचरा गोळा करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असून त्यांच्या आरोग्याची काळजी ठेकेदार का घेत नाही असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. त्यांच्या या मुलभूत सुविधांची तात्काळ दखल घेतली जावी अशी मागणी केली जात आहे.