नाशिक : थंडीचा मुक्काम लांबला असे वाटत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून परतलेल्या थंडीमुळे आज नाशिककरांनी हुडहुडी अनुभवली. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सायंकाळच्या सुमारासच धुके दाटू लागल्याने रस्ते सामसूम होऊ लागले होते.
ढगाळ वातावरणात गारठले नाशिककर
By admin | Updated: December 2, 2014 01:57 IST