शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : अमेरिकन नागरिक करणार पोलिओ लसीकरणाचे प्रबोधन

By admin | Updated: January 28, 2017 21:26 IST

शहरात पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न करूनही पोलिओचे डोस घेण्यास नकार देणाऱ्या कुटुंबाचे प्रबोधन करण्यासाठी अमेरिकेतील १४ नागरिकांचे पथक दाखल झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

मालेगाव (नाशिक), दि. २८ -  शहरात पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न करूनही पोलिओचे डोस घेण्यास नकार देणाऱ्या कुटुंबाचे प्रबोधन करण्यासाठी कॅलिफोर्नियास्थित १४ रोटरीयन्सचे पथक मालेगावी दाखल झाले.शहरातील विविध भागात जाऊन ७ टीमच्या माध्यमातून उद्या रविवारी आणि सोमवारी ३० जानेवारी रोजी दोन दिवस लहान मुला-मुलींना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. यासाठी मनपा आयुक्त रवींद्र जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर कॅलिफोर्नियातून आलेल्या रोटरियन्सच्या उपस्थितीत बैठक घेवून दोन दिवसांच्या कामांचे नियोजन करण्यात आले.प्रारंभी अमेरिकेतील शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना स्लाईड शोचे प्रेझेंटेशन सादर करून पोलिओ निर्मूलनाची जगातील माहिती दिली. पोलिओ निर्मूलनासाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि पोलिओचे रूग्ण कसे कमी करत आलो हे सांगत आपल्या समस्या मांडल्या. त्यात ‘मालेगाव’ला पोलिओ निर्मूलनाबाबत जगात असलेले महत्व त्यांनी विशद केले.जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश नंदपूर्णकर यांनी मालेगावात पोलिओबाबत असलेली माहिती देत पथकाचे स्वागत केले. पोलिओ निर्मूलनासाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि अडचणी यांची माहिती अमेरिकन शिष्टमंडळापुढे मांडली. यावेळी डॉ. दिलीप भावसार, विजय पोफळे, डॉ. सूर्यवंशी आदिंसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)दोन दिवसांच्या या कार्यात भारत भेटीवर आलेले अनिल गर्ग, गीफ्टसन रूथ, ब्राऊन हेलेन, जोबर स्टीफन, मॅकमर्थ डोलर्स, कुपर स्कॉट, बेरींजन कॅथरिन, कोल मॉर्जोरी, ग्रासमॅन रिचर्ड, हेज रोंदा, हटन सिंधीया, मॅलडोनाल्डो लोरेना, मॅककंबर्स डोलेरस, व्हेकफील्ड शेरील हे ह्या सात केंद्रांचे प्रमुख आहेत.