शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक महिला दिनानिमित्त महिला वकिलांची रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:26 IST

नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला वकिलांची दुचाकी रॅली तसेच महिलादिनी कन्येस जन्म देणा-या महिलांना साडी व बालसंगोपनाचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला़प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून या दुचाकी रॅलीस प्रारंभ झाला़ जिल्हा न्यायालयापासून ...

ठळक मुद्देजागतिक महिला दिन ; महिला वकिलांची दुचाकी रॅली कन्येस जन्म देणा-या महिलांचा सत्कार

नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला वकिलांची दुचाकी रॅली तसेच महिलादिनी कन्येस जन्म देणा-या महिलांना साडी व बालसंगोपनाचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला़

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून या दुचाकी रॅलीस प्रारंभ झाला़ जिल्हा न्यायालयापासून मेहेर सिग्नल, महात्मा गांधी रोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार, गाडगे महाराज पुतळामार्गे ही रॅली महानगरपालिकेच्या रुग्णालयात गेली. या ठिकाणी जागतिक महिलादिनी अर्थात ८ मार्च २०१८ रोजी ज्या महिलांनी कन्यारत्नास जन्म दिला अशा पाच महिलांना साडी चोळी व कन्यारत्नांना उपयोगी भेटवस्तू देऊन महिला वकील व सचिव एस. एम. बुक्के यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यानंतर ही रॅली शालिमार व सीबीएसवरून जिल्हा रुग्णालयात गेली. या ठिकाणी मुलींना जन्म देणाºया १३ महिलांचा साडी चोळी व उपयोगी साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.

दुचाकी रॅलीमध्ये नाशिक बार असोसिएशनच्या सदस्य अ‍ॅड़ श्यामला दीक्षित, अ‍ॅड़ पूनम शिंकर, अ‍ॅड़ वैष्णवी कोकणे, अ‍ॅड़ गीतांजली बागुल, अ‍ॅड़ नीलिमा साक्रे, अ‍ॅड़ उषा जाधव, अ‍ॅड़ कांजन पगारे, अ‍ॅड़ स्वाती पाटील, अ‍ॅड़ गरेवाल, अ‍ॅड़ विद्या चव्हाण, अ‍ॅड़ अंकिता उशारे, अ‍ॅड़ भारती ग्यर, अ‍ॅड़ स्वीटी, अ‍ॅड़ पूनम यादव, अ‍ॅड़ दोंदे आदींचा सहभाग होता. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के, उपाध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश अहुजा, अ‍ॅड़ शरद मोगल, अ‍ॅड़ कमलेश पाळेकर यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते़मुलींचा जन्मदर वाढावामुलींच्या जन्मदर दिवसेंदिवस खालावत चालला असून, यामुळे भविष्यात मोठे संकट उभे राहणार आहे़ समाजास तारक ठरणा-या महिला तसेच कन्यारत्नास जन्म देणा-या महिलांचा सत्कार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे़ मुलींचा जन्मदर वाढविणे ही मातांसह सर्व समाजाची नैतिक जबाबदारी आहे़- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयadvocateवकिलWomenमहिला