शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:17 IST

नाशिक : कौटुंबिक वादातून विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी गर्भवती पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून करून फरार झालेल्या संशयित पती सारीपुत्र पुंजाराम शिंदे यास अंबड पोलिसांनी सिडकोतील त्याच्या घरातून अटक केली आहे़

ठळक मुद्देखून करून फरार ; अंबड पोलिसांनी केली अटक

नाशिक : कौटुंबिक वादातून विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी गर्भवती पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून करून फरार झालेल्या संशयित पती सारीपुत्र पुंजाराम शिंदे यास अंबड पोलिसांनी सिडकोतील त्याच्या घरातून अटक केली आहे़

सिडकोच्या पंडीतनगरमधील रहिवासी सारीपुत्र पुंजाराम शिंदे (२५, मूळ रा़ निखाडे, ता.जि़परभणी) हा दोन महिन्यांपुर्वीच पत्नी रमासोबत राहण्यासाठी आला होता़ बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या सारीपुत्र शिंदेसमवेत त्यांचे आई, वडील व भाऊ असे सर्व एकत्रित राहत होते़ वर्षभरापुर्वी विवाह झालेल्या सारीपुत्र व त्याची पत्नी रमा यांच्यामध्ये गुरुवारी (दि़ ३) दुपारी भांडण झाले़ व यानंतर संतप्त सारीपुत्र याने घरातील भाजी कापण्याच्या सुरीने पत्नी रमा हिच्या गळ्यावर व पोटावर वार करून तिचा खून केला़

या घटनेनंतर फरार झालेल्या सारीपुत्राच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठविली होती़ मात्र, तो घरी आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळताच त्याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष खडके, पोलिस उपनिरीक्षक राकेश शेवाळे, मिथुन म्हात्रे, विजय पवार यांनी त्यास अटक केली़

टॅग्स :NashikनाशिकMurderखूनArrestअटक