शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

सुरगाणा तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:39 IST

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये तीव्र पाणीटंचाई असलेल्या म्हैसमाळ, गळवट, मोरडा ...

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये तीव्र पाणीटंचाई असलेल्या म्हैसमाळ, गळवट, मोरडा व शिरीषपाडा या गावांसाठी खासगी विहिरीवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरु षोत्तम ठाकूर यांनी दिली.सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ, गळवट, मोरडा व शिरीषपाडा या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होते. याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यावेळीही २ एप्रिलपासून या गावांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत माणी अंतर्गत वांगण येथील खासगी विहिरीवरून पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचे टँकर भरण्यास विलंब होत असल्याने सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील विहीर अधिग्रहित करण्यात आली असून, तेथून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव गड्डापोड यांनी दिली.म्हैसमाळ येथे कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात या गावांचा समावेश करण्यात आला असून, गळवड व मोरडा या गावांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद