शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:20 IST

नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या यंदाही आॅनलाईन करण्यात येणार असून गुरूवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिखाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त ...

ठळक मुद्देआजपासून आॅनलाईन अर्ज: लॉगिनद्वारे माहितीला अंतिम स्वरूप

नाशिक: जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या यंदाही आॅनलाईन करण्यात येणार असून गुरूवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिखाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या माहितीला अंतिम स्वरूप दिले. त्यामुळे सायंकाळी ६ वाजेनंतर बदलीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही शिक्षकांच्या आॅनलाईनबल्या करण्यात येणार असून रिक्त पदे आणि समानिकरणनुसार रिक्त पदांच्या आधारे ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संकेतस्थळावर भरलेल्या माहितीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी अंतिम स्वरूप दिले असून सायंकाळी ६ वाजता ही प्रक्रिया पुर्ण करण्यात आली.शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आॅनलाइन बदल्यांबाबत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या हस्ते संकेतस्थळावर लॉगिन करु न माहिती अंतिम करण्यात आली. ६ ते १० जुन या कालावधीत शिक्षकांना आॅनलाईन बदल्यांसाठी माहिती सादर करावयाची आहे. दरम्यान, बदल्यांसाठी अंतराचे प्रमाण म्हणून परिवहन महामंडळाचा दाखला मान्य करणार नसून खोटी माहिती सादर करणा-यांवर कारवाई करणार असल्याची माहिती डॉ. नरेश गिते यांनी दिली.शिक्षण बदल्यांबाबत २३ मे पासून संकेतस्थळावर माहिती भरण्यात येत आहे. सर्व १५ तालुक्यांचे १०० टक्के शिक्षकांचे संकेतस्थळावर मॅपिंग करण्यात आले असून गुरुवारी (दि.६) सदरची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत अंतिम करण्यता आली आहे. गट शिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर प्रक्रि या घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते यांनी २०१८ मध्ये शिक्षक बदल्यांबाबत झालेल्या तक्र ारींची दखल घेत यावर्षी आपण स्वत: संवर्ग १ व संवर्ग २ मधील बदली प्रक्रि येवर लक्ष ठेवून शिक्षकांनी बदलीसाठी खोटी कागदपत्र सादर केल्यास व भरलेली माहिती खोटी असल्यास व त्यामुळे बदल्यांमध्ये प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत्तावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद