शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तेवीस हजार बालकांनी केले तालासुरात पसायदानाचे पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध मराठी आणि इंग्रजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या तब्बल 23 हजार विद्याथ्र्यानी आपापल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये तालासुरात पसायदान गायले.संत ज्ञानेश्वरांच्या 726व्या संजीवनी समाधी वर्षाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय पदाधिकारी, शाळा समितीप्रमुख आणि अन्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथ्र्यानी शनिवारी पसायदानाचे पठण केले. सीईओ मेरी हायस्कूलचे प्रांगण, रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूल तसेच अन्य शाळांच्या प्रांगणात विद्याथ्र्यानी पसायदान म्हणत संत ज्ञानेश्वरांना अभिवादन केले. सर्व शाळांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची महती विद्याथ्र्याना सांगण्यात आली. संत ज्ञानेश्वरांना सहन कराव्या लागलेल्या अनंत यातनेनंतरदेखील त्यांच्या ज्ञानेश्वरीत विश्वबंधुत्वाची भावना प्रकट केली आहे. ज्ञानेश्वरीच्या सांगतेमध्ये पसायदान मागतानादेखील केवळ आपल्यापुरते किंवा आपल्या समाजापुरते, देशापुरते न मागता संपूर्ण विश्वासाठी देवाकडे मागणो मागितल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथातून अनेक वैज्ञानिक सत्यदेखील उलगडून दाखवली असून, त्याचा प्रत्यय या ग्रंथाच्या पानोपानी मिळतो. त्यामुळे विद्याथ्र्यानी ज्ञानेश्वरीतील ओव्या

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक