शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लघुपाटबंधारे, बांधकाम विभागाचे अभियंता अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:46 IST

नाशिक : जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बेफीकीरीचा विषय जिल्हा नियोजन आराखडा बैठकीप्रसंगी चर्चिला गेल्याने जिल्हा परिषदेचे ...

ठळक मुद्देकारवाई होणार : पालकमंत्र्याकडून तक्रारींची दखल

नाशिक: जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बेफीकीरीचा विषय जिल्हा नियोजन आराखडा बैठकीप्रसंगी चर्चिला गेल्याने जिल्हा परिषदेचे चांगलेच वाभाडे निघाले. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कार्यालयीन शिस्त आणि कामकाजाला गती येण्यासाठी अनेकविध कारवाया केल्या असल्या तरी पदाधिकाºयांनी थेट पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्याने याचे पडसाद नियोजन समिती बैठकीत उमटले. पालकमंत्र्यांनी पदाधिकाºयांच्या तक्रारींची गांभिर्याने दखल घेत कारवाईचे आदेशही दिले.जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाºयांनी अधिकाºयांच्या कामकाजावर अनेकदा आक्षेप नोंदविले असून सभेमध्ये अधिकाºयांची कामचुकारपणाचे पुरावे देखील सादर केले आहेत. अशा तक्रारींनतर वारंवार सुधारण्याची अपेक्षा करून पदाधिकाºयांनी देखील अधिकाºयांना तशी संधी दिली. मात्र अधिकारी, कर्मचाºयांची मनमानी कायम असल्याचे पुन्हा अधोरेखीत झाले.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पंतप्रधान आवास योजना व पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात या दोन्ही कामांमध्ये विक्रमी कामकाज झाल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे कौतूक केले. मात्र जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग तीन विभागाच्या टेंडर प्रक्रियेच्या कामाबाबत पदाधिका-यांनी तक्रारी केल्याने दोन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री जाहिर केले. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देखील तसे आदेश दिले. पुरवठा योजनेच्या कामाबाबतही पालकमंत्री महाजन यांनी जिल्हा परिषदेचे कौतूक केले. ई- निविदेच्या कामात विलंब करणा-या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही नोटीसा दिलेल्या लघुपाटबंधारे व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांबाबत पदाधिकाºयांनी तक्र ारी केल्याने अखेर महाजन यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद