शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 14:57 IST

सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या ९ आॅगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील डोंगरे वसतीगृह मैदंना येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याच माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्देमोर्चाचा निर्णय : राजकीय आणि बिगर राजकीय समिती जाहिरराजकीय आणि बिगर राजकीय समिती देखील गठित

नाशिक : सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या ९ आॅगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील डोंगरे वसतीगृह मैदंना येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याच माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राजकीय आणि बिगर राजकीय समिती देखील गठित करण्यात आली असून समितीसदस्यांची नावेही जाहिर करण्यात आली.मराठा क्रांती मोर्चानाशिक जिल्ह्याच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत सदर माहिती देण्यात आली. न्यायालयीन लढाईसाठी विधी तज्ज्ञांची मदत घेण्याबरेबरच जिल्ह्यातर्फे लवकरच रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा मराठा मोर्चाच्यावतीने घेण्यात आला. ९ आॅगस्ट पासून डोंगरे वसतीगृह मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्याचा आणि त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील समाजबांधव टप्याटप्याने ठिय्याा आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान राजकीय समिती लवकरच जाहिर केली जाईल असेही सांगण्यात आले.दरम्यान यावेळी राजकीय आणि बिगर राजकीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. शहर, तालुका, विधी आणि निधी संकलन, शिस्त, माध्यम तसेच नियोजन समिती देखील स्थापन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेस अ‍ॅड. श्रीधर माने, सुनील बागूल, चंद्रकांत बनकर, हंसराज वडघुले, नाना बच्छाव आदि उपस्थित होते.--इन्फो-बिगर राजकीय समिती पुढील प्रमाणे-अ‍ॅड, श्रीधर माने, चंद्रकांत बनकर, अशोक दुधारे, साहेबराव पाटी, प्रकाश मते, हिरष आडके, हंसराज वडघुले, हिरामण वाघ, राजेंद्र शेळके, योगेश कापसे, डॉ. उमेश मराठे, हरिदादा निकम, संजय पाटील, साहबेराव दातीर, अशोक पाटील, सुरेश भामरे, सुरेश भामरे, अ‍ॅड. विजय कातोरे, मुकूंद भोसले, अशोक कदम, बाळासहेब घडवजे, भारत निगळ, नाना बच्छाव आदि.

टॅग्स :NashikनाशिकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा