शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला शिरपूरमधील बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:22 IST

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरमालक जाड्या हैदऱ्या पावरा व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्देबनावट मद्य निमीर्तीचा कारखाना ; २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरमालक जाड्या हैदऱ्या पावरा व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांना जोयदा येथील लालमाती शिवारात बनावट मद्य निमीर्तीचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाशिकच्या विभागीय भरारी पथकाने शुक्रवारी (दि़१३) या ठिकाणी छापा टाकला़ जोयदा ग्रामपंचायत हद्दीतील घर नं. ३१ मध्ये छापा टाकून तयार देशी दारूचे २०० लिटरचे दोन बॅलर, बॉटलिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटार तसेच डबल बॉटलिंग मशीनसह इलेक्ट्रिक मोटार, डिझेल जनरेटर, टॅगो पंच नावाचे ५ हजार बोटलिंग बुचचे (झाकण) सत्रा देशी दारूचे पाच हजार लेबल, रॉकेट संत्रा दारूचे शंभर रिकामे कागदी बॉक्स, दारूत मिसळण्यासाठी लागणारे ३ लिटर इन्सेस, एक हजार लिटर क्षमतेचे दोन बॅरल, २०० लिटर क्षेमतेचे रिकामे प्लॅस्टिक बॅरल असा एकूण २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, एस. एस. रावते, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके आदींच्या पथकाने केली. दरम्यान, संशयित फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे़

टॅग्स :Nashikनाशिक