शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मध्ये रंगणार महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र रणजी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:19 IST

नाशिक : बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाºया पाच सामन्यांपैकी एक सामना महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र नाशिक ...

ठळक मुद्दे महाराष्ट्र कडून केदार जाधव तर सौराष्ट्र कडून जयदीप उनाडकट

नाशिक: बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाºया पाच सामन्यांपैकी एक सामना महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र नाशिक मध्ये दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू तसेच आयपीएल मध्ये प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कडून केदार जाधव तर सौराष्ट्र कडून जयदीप उनाडकट यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव यालाही घरच्या मैदानावर नाशिककरांना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे .नाशिक येथे होणाºया महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र या रणजी सामन्यासाठी बीसीसीआयचे पश्चिम विभागाचे ग्राउंड क्युरेटर रमेश म्हामूनकर शनिवारी सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी मैदानाच्या हिरवळीवर समाधान व्यक्त केले तसेच खेळपट्टी चांगली असून सामन्याच्या तयारीसाठी योग्य सूचना केल्या. सामन्यासाठी आवश्यक साधनसामुग्री,रोलर्स,ग्रास कटींग मशीन व इतर साहित्याबाबत माहिती घेतली. त्याच प्रमाणे खेळाडूंची ड्रेसिंग रूम व इतर व्यवस्था यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. रणजी सामन्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी काही आवश्यक सूचना केल्या. नाशिक जिल्हा क्रि केट असोसिएशनचे सेक्र ेटरी समीर रकटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खजिनदार हेमंत देशपांडे, योगेश हिरे, रतन कुयटे, शिवाजी उगले, श्रीपाद दाबक, संजय परिडा, निखिल टिपरी ,अनिरु द्ध भांडारकर, चंद्रशेखर दंदणे, तरून गुप्ता, राजु आहेर ,संकेत बोरसे, उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी