शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, ग्रामसेवकांविरुद्ध आचारसंहितेचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 16:38 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच चांदवड तालुक्यातील साळसाणे ग्रामपंचायतीने विकासकामांसाठी निविदा प्रकाशित करून संबंधित कामासाठी साहित्यांचीदेखील खरेदी ...

ठळक मुद्देसाळसाणे ग्रामपंचायत : साहित्यांची खरेदी; निविदाही केली प्रकाशित

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच चांदवड तालुक्यातील साळसाणे ग्रामपंचायतीने विकासकामांसाठी निविदा प्रकाशित करून संबंधित कामासाठी साहित्यांचीदेखील खरेदी केल्याने या प्रकरणी संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चांदवड तालुक्यातील साळसाणे येथील मदन शिंदे यांनी या पक्र रणी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी चांदवड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. चांदवड गटविकास अधिकाºयांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी १५ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध करून निविदा मागविल्या होत्या. २० मार्चपर्यंत सहा निविदा प्राप्त झाल्या. २३ मार्च रोजी एक निविदा स्वीकारण्यात आल्याचे आढळून आले.निवडणूक आयोगाने रीतसर जारी केलेल्या आदेशाचा अवमान झाल्याने गटविकास अधिकाºयांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, ग्रामसेवकांनी व ग्रामपंचायतींनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून मतदारांना प्रभावित करण्याची कोणतीही कृती करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक