शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

उत्तेजकद्रव्य प्रकरणात संजीवनीचे नाव आल्याने नाशिककरांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:16 IST

नाशिक : जागतिक अंमली पदार्थविरोधी संस्थेने (वाडा) घेतलेल्या चाचणीत धावपटू संजिवनी जाधवला दोषी धरण्यात आल्याने नाशिककरांसह तिच्या चाहत्यांनाही धक्का ...

ठळक मुद्देचाचणीचे निष्कर्ष तब्बल सहा महिन्यांनी

नाशिक : जागतिक अंमली पदार्थविरोधी संस्थेने (वाडा) घेतलेल्या चाचणीत धावपटू संजिवनी जाधवला दोषी धरण्यात आल्याने नाशिककरांसह तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी गुवाहटी येथे झालेल्या आंतरराज्य निवड चाचणीदरम्यान वर्ल्ड अ‍ॅन्टी डोपिंग एजन्सीने घेतलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीचे निष्कर्ष सोमवारी जाहिर करण्यात आले. त्यामध्ये संजीवनहीसह अन्य चार धावपटूंना दोषी धरण्यात आले आहे. उत्तेजक द्रव चाचणीचे निष्कर्ष तब्बल सहा महिन्यांनी आले आहेत. त्यामुळे आताच असा अहवाल बाहेर येण्याचे कारण आणि बी सॅम्पल येण्यापूर्वीच जाहिर करण्यात आलेली नावे यामुळे याप्रकरणाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी संजीवनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तीच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मिळालेल्या माहितीनुसार संजीवनी जाधवच्या चाचणीत जे उत्तेजक घटक द्रवाचा अंश आढळले असल्याचा अहवाल जाहिर करण्यात आला आहे. याविषयी क्रीडा क्षेत्रातील जाणकारांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणता घटकद्रव आणि किती प्रमाणात आहे. शिवाय त्याचा धावण्यासाठीचा खरोखरीच उपयोग आहे का? संजीवनीची कामगिरी नेहमीपेक्षा फार उच्चत्तम पातळीवर झाली आहे का? या सर्वांची सांगड घातल्याशिवाय संजीवनीकडे दोषी म्हणून पाहाता येणार नाही. शिवाय बी-सॅम्पल येण्यापूर्वीच निष्कर्ष काढणेही चुकीचे असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashikनाशिक