शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील रॅम स्पर्धेत नाशिकचे भारत पन्नू होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:22 IST

नाशिक : नाशिकस्थित लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे अमेरिकेतील प्रतिष्ठित रॅम २०१९ (रेस क्रॉस अमेरिका) या स्पर्धेत सहभागी होणार ...

नाशिक: नाशिकस्थित लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे अमेरिकेतील प्रतिष्ठित रॅम २०१९ (रेस क्रॉस अमेरिका) या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सलग बारा दिवस म्हणजे २८८ तास सायकलचा प्रवास असून, या स्पर्धेसाठी ते रवाना होत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.जगातील सर्वात अवघड मानली जाणारी ही स्पर्धा अमेरिकेत येत्या ११ जून रोजी सुरूहोत आहे. अमेरिकेच्या किनारपट्टीपर्यंतचा पाच हजार किलोमीटरचा प्रवास ठरलेल्या वेळेत स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जगभरातून स्पर्धक सहभागी होत असतात. नाशिक शहरात सर्वात आधी २०१५ साली डॉ. महाजन बंधू हे रॅम स्पर्धा पूर्ण करणारे भारतीय ठरले आहेत. त्यानंतर लष्करातच नाशिकमध्ये रुजू असलेले श्रीनिवास गोकुळनाथ यांनी एकट्याने ही स्पर्धा पूर्ण करीत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.यापाठोपाठ भारत पन्नू यांनीही ही स्पर्धा पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे भारतीय आर्मीमध्ये जून २००५ पासून अ‍ॅरोनॉटीक्स इंजिनिअर आहेत. ते आर्मीच्या हेलिकॉप्टर देखभालीची कामे बघतात. नाशिक कॅम्पसमध्ये सप्टेंबर २१०६ पासून रुजू असल्याचे प्रवीण खाबिया, डॉ. मनीषा रौंदळ यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCyclingसायकलिंग