शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दलितवस्ती कामांचा दर्जा राखण्याच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:30 IST

नाशिक : दलिसवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष दयावे असे आदेश जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : समाजकल्याण सभेत विविध विषयांवर चर्चा

नाशिक : दलिसवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष दयावे असे आदेश जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी दलितवस्ती कामाचा आढावा घेतांना दर्जायुक्त कामे करण्याची अपेक्ष चारोस्कर यांनी व्यक्त केली. दलितवस्तीची कामे निकृष्ठ होत असल्याच्या तक्रारी असतात ही कामे चांगल्या दर्जाची व्हावी, कामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी गटविकास अधिकारी, सहायाक गटविकास अधिकारी यांनी कामांवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.दलितवस्ती कामांचे प्रस्ताव २५ सप्टेंबर पर्यंत सादर करण्याबाबत सुचना करण्यात आल्या तर यानंतर आलेले प्रस्तावच स्विकारले जाणार नसल्याचे चारोस्कर यांनी जाहिर केले.याप्रसंगी प्रभारी समाजकल्याण अधिकारी निलेश पाटील यांनी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व योजना राबविण्याबाबत संबधिंतांना सुचना केल्या. सभेस वनविभागाचा आढावा सोनाली जाधव यांनी मांडला. यावेळी त्यांनी वनविभागाच्या योजनांची माहितीही दिली.सन २०१३-१४ ते २०१७-१८ या वर्षात २९२ हायस्मास्टची कामे करण्यात आलेली होती त्यापैकी बंद असलेल्या कामांचा आढावा घेण्यात येऊन बंद हायमास्टची देखभाल दुरूस्ती संबंधित ग्रामपंचायतीने करण्याबाबतच्या सुचनाही देण्यात आल्या. वनअनुदानाबाबत सन २०१७-१८ मध्ये १.६५ लक्ष इतका अल्पनिधी असल्याने कोणते काम घ्यावे याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. जादा निधी मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वनविभागाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, कन्हू गायाकवाड, वनिता शिंदे आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद