शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

करयोग्य मुल्यवाढ केल्याने महापालिकेवर आज हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:15 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरूद्ध शहरात तीव्र विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार दि. २३ रोजी होणाऱ्या महासभा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्दे कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही

आयुक्तांच्या निर्णयाला विरोध : सभागृहात आणि सभागृहाबाहेरहीनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरूद्ध शहरात तीव्र विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार दि. २३ रोजी होणाऱ्या महासभा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढी संदर्भात घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरत असतांनाच त्यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ सुचविल्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहे. त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक एवटल्याने सोमवारी होणारी महासभा वादळी होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची आचारसंहिता जाहिर झाली असतांनाच महासभा होत असल्याने या सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही. मात्र सदस्य आपल्या भावना व्यक्त करून जनतेचे प्रतिनिधीत्व सभागृहात करणार आहेत.करयोग्य मुल्यवाढीमुळे निर्माण होणाºया कराचा मुद्या गंभीर बनला आहे. या करवाढीच्या विरोधात शेतकरी वर्गासह कारखानदार, व्यावसायिक संघटित होत असून ठिकठिकाणी आयुक्तांविरोधात मेळावे घेण्यात आले आहे. दि. २३ रोजी रोजी दुपारी १ वाजता होणाºया महासभेत करयोग्य मुल्यवाढीचा मुद्या अग्रक्रमावर असल्याने त्या विरोधासाठी भाजपासह अन्य राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका