शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मनीषा बागुल राष्ट्रीय प्रभावशाली महिला पुरस्कराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:23 IST

नाशिक : ब्रीजभूमी फाऊंडेशन नवी दिल्ली या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा राष्टÑीय प्रभावशाली महिला पुरस्कार नाशिकच्या मनिषा बागुल यांना नुकताच ...

नाशिक: ब्रीजभूमी फाऊंडेशन नवी दिल्ली या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा राष्टÑीय प्रभावशाली महिला पुरस्कार नाशिकच्या मनिषा बागुल यांना नुकताच प्रदान करण्यात आला.गेल्या शुक्रवारी नवी दिल्ली येथे ब्रिजभूमी फौंडेशन या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या भारतातील ५१ प्रभावशाली महिलांचा प्रभावशाली महिला म्हणून गौरव करण्यात आला.गेल्या दोन वर्षापासून मनीषा बागुल या आंतरराष्ट्रीय ज्युरी, तसेच वृद्धाश्रम सहायता, अवयवदान जनजागृती अशा विविध विषयांवर उल्लेखनीय काम करीत आहेत. या समारंभात ब्रिजभूमी फौंडेशनच्या संस्थापक अश्वनी चौधरी, अध्यक्षा ऋचा मेहता यांच्या हस्ते हा पुरस्कार बागुल यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्र मात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते.विविध व्यावसायिक, सामाजिक आणि सेवाभावी संस्थांमधील कार्याची दखल घेऊन भारतातील विविध महिलांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. गेल्या वर्षभरातील कामगिरी आणि उपक्रमाचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. तीन पातळीवर स्क्रीनिंग होऊन अंतिम पुरस्कार्थींची निवड केली जाते. त्यामध्ये नाशिकच्या मनिषा बागुल या एकमेव होत्या. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद