शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑ विरूद्ध सौराष्टÑ उद्या रणजी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:44 IST

नाशिक : रणजी स्पर्धेतील महाराष्ट्र तील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवारपासून (दि. १४) नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर ...

नाशिक : रणजी स्पर्धेतील महाराष्ट्र तील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवारपासून (दि. १४) नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर होत आहे. या सामन्यात महाराष्ट्र  विरुद्ध सौराष्ट्र आमने सामने आहेत. दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना जिंकणे महत्वाचे असल्याने नाशिककरांना दर्जेदार खेळ बघण्याची संधी यामुळे मिळणार आहे. गुरूवारी सकाळी दोन्ही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी सामना निर्णायक होण्यासाठी मैदानावर उतरणार असल्याचे सांगितले.गोल्फ क्लब मैदानावर होत असलेल्या महाराष्ट्र   विरुद्धसौराष्ट्र  रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र चा संघ संतुलित आणि आत्मविश्वासाने भरपूर असल्याचे प्रशिक्षक प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले. संघात अनुभवी केदार जाधव आणि न्युझिलंड येथे चांगली कामगिरी करणारा कर्णधार अंकीत बावणे असल्याने संघ मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. या मोसमात महाराष्ट्राच्या खात्यावर सात गुण आहेत तर सौराष्ट्र ने १३ गुण घेऊन आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र  संघ नाशिकच्या मैदानावर किमान डावाची आघाडी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याने त्यादृष्टीनेच त्यांनी रणनिती असणार आहे.महाराष्ट्र चा संघ अंकित बावणे (कर्णधार), स्वप्निल गुगळे, जय पांडे, राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), चिराग खुराणा, नौशाद शेख, रोहित मोटवाणी (यष्टिरक्षक), अक्षय पालेकर, सत्यजित बच्छाव, अनुपम संकलेचा, समद फल्लाह, मंदार भंडारी, अक्षय दरेकर, निखिल धुमाळ याप्रमाणे आहेसौराष्ट्रनेदेखील आपल्या संघाची घोषणा केलेली आहे. संघाची मदार असलेल्या जयदेव उनाडकट याचा संघात समावेश आहे. संघात अर्पित वासवधा, जयदेव उनाडकट, शेल्डन जॉन्सन, स्नेल पटेल, हार्दिक देसाई, प्रेरक मंकड, चिराग जानी, अवी बरोट, किशन परमार, धर्मेंद्र जडेजा, हार्दिक राठोड, वंदित जीवराजानी, कमलेश मकवाना, जय चव्हाण, चेतन साकरिया, विश्वराज जडेजा यांचा समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकRanji Trophyरणजी करंडक