शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिगीतांच्या मैफलीत नाशिककर श्रोते तल्लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:04 IST

महागणपते गजानना... शंकर गुरू जय शंकर..., जननी जगदंबा..., शंभो महादेवा... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी गोदाकाठी एकत्र आलेल्या नाशिककरांची रम्य सायंकाळ भक्तिमय केली.

नाशिक : महागणपते गजानना... शंकर गुरू जय शंकर..., जननी जगदंबा..., शंभो महादेवा... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी गोदाकाठी एकत्र आलेल्या नाशिककरांची रम्य सायंकाळ भक्तिमय केली. निमित्त होते, मुंबईच्या श्रीकांत कोटूरवार यांच्या मैफलीचे.गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प मुंबईच्या श्रीकांत कोटूरवार व नाशिकच्या आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने गुंफण्यात आले. बाबूराव हाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भक्तिगीत मैफलीची सुरुवात गणरायाच्या आराधनेतून करण्यात आली.माधवा मधुसुदना, मनमोहना रे मधुसुदना, विठ्ठल हरी विठ्ठला, मन से कहो, सुंदरानना सुंदरानना नारायणा..., भोले की जय-जय, शंकराय शंकराय... अशा भक्तिपर गीतांनी मैफल उत्तरोत्तर खुलत गेली. गायक कोटूरवार, कनन अय्यर, ऋषिकेश कुलकर्णी, गिरीश बालातील यांनी गीतगायन केले.  मंदार सोमण (संवादिनी), हरीश  परमार (तबला) यांनी साथसंगत केली.आजचे व्याख्यानगीत मैफल : वेणुनाद शब्दसूर-संवाद त्रिवेणी स्वरानुभव

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक