शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाºयास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:07 IST

नाशिक : खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी देवीदास नामदेव चंदनशिवे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़१५) यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी तर सरकारी वकील म्हणून विद्या जाधव यांनी ...

ठळक मुद्दे खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड

नाशिक : खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी देवीदास नामदेव चंदनशिवे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़१५) यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी तर सरकारी वकील म्हणून विद्या जाधव यांनी न्यायालयात काम पाहिले़भद्रकाली परिसरातील हॉटेल चित्रकुट समोर १ डिसेंबर २०१० मध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास इमरान सुलेमान हुडा हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते़ त्यांना आरोपी देवीदास नामदेव चंदनशिवे व त्यांच्या साथीदारांनी रस्त्यात अडवून खंडणीची मागणी केली़ तसेच इमरानच्या छातीवर व पोटावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात देवीदास चंदनशिवे, संदीप चौधरी यांच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता़न्यायाधीश घोडके यांच्या न्यायालयात अ‍ॅड़विद्या जाधव यांनी साक्षीदार तपासून आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध केला़ त्यानुसार घोडके यांनी चंदनशिवे यास पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास तर दुसरा आरोपी संदीप चौधरी यास दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली़