शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कोरोना बाधिताशी संबधित चार रूग्ण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 16:17 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोराना रूग्ण नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील रहिवासी असल्याने विषाणुचा प्रार्दुभाव झपाट्याने होण्याचा धोका अधिक ...

ठळक मुद्देदिलासा दायक: आणखी एका रूग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोराना रूग्ण नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील रहिवासी असल्याने विषाणुचा प्रार्दुभाव झपाट्याने होण्याचा धोका अधिक असल्याचे बोलले जात असतांना दुसऱ्या कोरानाबाधित रूग्णाशी संबंधित पाच नातेवाईकांपैकी चार रूग्णांचे स्वॉब निगेटिव्ह आले आहेत. या अहवालामुळे जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला असून आणखी एका रूग्ण नातेवाईकाच्या अहवालाची मात्र प्रतिक्षा आहे.नाशिक जिल्ह्यात सध्या करोनाबाधित रूग्णांची संख्या दोन असून यो दोन्ही रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. औषधोपचाराला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद देखील दिला जात असून दैनंदिन आहारनियमित घेतला जात आहे. पहिला बाधित रूग्ण हा ग्रामीण भागातील तर दुसरा रूग्ण शहरातील मध्यवर्ती भागातील असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे संबंधिताच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याचे आव्हान आहे. संशयावरून दाखल करून घेण्यात आलेल्या पाच पैकी चौघांचे अहवाल निगेटिव्हा प्राप्त झाले आहेत. आणखी काही रूग्ण बुधवारी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे देखील स्वॅब पाठविण्यात आलेले आहेत.दरम्यान, दुसरा रूग्ण वास्तव्यास असलेल्या गोविंदनगर परिसरातील संपुर्ण तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांना कोणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मंगळवारपासून संपुर्ण परिसर हा आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असल्यामुळे बुधवारी कुणालाही इमारतीच्या बाहेर देखील येता आले नाही.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या