शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:53 IST

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्याने निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. नुकत्याच झालेल्या ...

ठळक मुद्देतयारी विधानसभेची : निवडणूक कर्मचाऱ्याना यंत्रांची दिली माहिती

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्याने निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि विनातक्रार होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान कर्मचाऱ्यांची तत्परता या जोरावर नाशिक जिल्ह्याने निवडणुकीच्या कामात आघाडी घेतली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला प्राप्त झालेल्या यंत्रणांची पडताळणी अंबड येथील सेंट्रल वेअरहाउस येथे सुरू असल्याचे समजते.विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नाशिक जिल्हा निवडणूक शाखेची युद्धपातळीवर तयारी सुरू असून, मतदार याद्या आणि निवडणूक कामांच्या बाबतीत काटेकोर नियोजन केले जात आहे. याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे संभाव्य मतदान यंत्रांची मागणी नोंदविण्यात आली होती. या मागणीनुसार दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची निवडणुकीसाठी आवश्यकता असणार आहे. या यंत्रणांसाठी लागणाºया पूरक साहित्यांची जमवाजमवदेखील करण्यात आलेली आहे.सर्वसामान्यांबरोबरच विद्यार्थ्यांनाही बरोबर घेऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमा, मतदान कर्मचाºयांची कामे, मतदान केंद्रांची परिस्थिती, मतदार याद्यांची पडताळणी, दुरुस्ती आणि आता राजकीय पक्षांना प्रारूप मतदारयाद्या पोहोचविण्याची कामे करण्यात आलेली आहे. आता अंतिम मतदारयादी जाहीर होणार असली तरी मतांचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे आणि तेथील ग्रामस्थ आणि नागरिकांसाठी अनेकविध उपक्रम राबविण्यात आले.

 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक