शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण शाळा लसीकरणाचा फार्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 16:26 IST

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार भारतात रुबेला आणि गोवर निर्मूलन मोहीम राबविली जात असून, या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील मुलांसाठी गोवर, रुबेला निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नांदगाव येथे रुबेला, गोवर मोहिमेबाबत पंचायत समितीमध्ये ...

ठळक मुद्देआरोग्य विभाग : नोव्हेंबरपासून रुबेला, गोवर मोहीम

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार भारतात रुबेला आणि गोवर निर्मूलन मोहीम राबविली जात असून, या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील मुलांसाठी गोवर, रुबेला निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नांदगाव येथे रुबेला, गोवर मोहिमेबाबत पंचायत समितीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक प्रशांत केळकर, डॉ. जगताप, डॉ. घोडके, डॉ. नवरे, डॉ. झुंबाड, तुपे आदी उपस्थित होते. येत्या १४ नोव्हेंबर रोजी सदर मोहीम सुरू होणार असून, ९ महिने ते १५ वर्ष (सध्या १० वी च्या वर्गातील विद्यार्थी ) वयोगटातील मुला-मुलींना उजव्या हातावर इंजेक्शन द्यायचे असून, या माेिहमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लाभार्थींपैकी शाळेतील लाभार्थींना प्रत्येक शाळेत एकाच दिवशी एका टीमने २०० प्रमाणे तीन खोल्यांमध्ये लस देण्यात येणार आहे. एकाच दिवशी संपूर्ण शाळा लसीकरण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.९ महिने ते ५ वर्षेसाठी अंगणवाडीमध्ये लसीकरण करावे. या कार्यशाळेनंतर राजेंद्र बैरागी यांनी संघटनेच्या माध्यमातून माहिती देत आरोग्य विषयक कामांव्यतिरिक्त कर्मचाºयांना इतर विभागाचे कामे सोपवू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मन्सुरी आभार यांनी मानले.(आर.फोटो: ०६रुबेला)

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद