शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात नफेखोरीला उत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 16:38 IST

नाशिक : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने काही संधीसाधू दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवून ...

ठळक मुद्देग्राहकांमध्ये तीव्र नाराजी :जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री

नाशिक: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने काही संधीसाधू दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवून अडचणीत सापडलेल्या ग्राहकांची आर्थिक लूट करीत नफेखोरीचा धंदा सुरू केला आहे. शहरातील काही व्यावसायिक चढ्या भावाने किराणामालाची विक्री करीत असताना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मात्र या काळया बाजाराकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकाची फसवणूक करणारे व्यापारी निरढावले आहेत.दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी करताना आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकरून होत आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध नसल्याने मिळेल त्या भावात ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी लागत आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतभर घोषित केलेल्या  लॉक डाऊनलोड अनिश्चित असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा दोन तीन महिन्याचा  साठा करण्यावर भर दिला आहे. शासनाकडून जीवनावश्­यक वस्तूंची दुकाने उघडे राहतील असे सांगितले जात असले तरी कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह सिडको, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, जेलरोड, आडगाव, मखमलाबाद परिसरात असाप्रकार समोर येत असून त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.किरणामालात प्रती किलो १० ते २० रुपये नफा कमाविण्यासाठी दुकादारांकडून प्रयत्न होत असल्याने ग्राहकांची मोठया प्रमाणात लूट होत असून लॉक डाऊनच्या काळात नोकरी-व्यवसाय बंद असल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.अशा संधीसाधू विक्रेत्यांवर प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

टॅग्स :NashikनाशिकShoppingखरेदीcorona virusकोरोना वायरस बातम्या