शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमली क्रांतीभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 17:44 IST

भगूर : येथील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, शासकीय कार्यालये तसेच शाळांच्यावतीने विविध कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ...

भगूर : येथील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, शासकीय कार्यालये तसेच शाळांच्यावतीने विविध कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आलीसकाळी करंजकर गल्लीतील नगराध्यक्ष निवासी छत्रपती तालिम संघ व शिवसेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष अनिता करंजकर, शिक्षकसेना उपजिल्हा प्रमुख संग्राम करंजकर.नगरसेविका कविता यादव.अनिता ढगे.प्रतिभा घुमर, अश्विनी साळवे, नितीन करंजकर, नंदराज करंजकर, सुनील करंजकर, सचिन करंजकर यांचे हस्ते शिवपुतळ्याचे पुजन करण्यात आले. चौकातील शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगराध्यक्ष अनिता करंजकर, नगरसेविका जयश्री देशमुख, काकासाहेब देशमुख, नरेश देशमुख, शाम देशमुख, अभिषेक चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.भगूर नगर परिषद, मनसे,सावरकर सेना प्रबोधन संघटना, बारा बलुतेदार, बलकवडे व्यायाम शाळा सावरकर उत्सव समिती, क्र ांती चौक शिवसेना, भीम सम्राट मंडळ, प्रेस कामगार मंडळ, जेष्ठ नागरिक संघ, मेनरोड फ्रेंड सर्कस, युवा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बौद्ध हृदयसम्राट मंडळ, आठवडे बाजार मंडळ, गजानन महाराज मंडळ सुभाष रोड, शिवसेना सुकापुर पेठ मंडळ, मराठा सेवा संघ ति.झ.विद्यामंदिर प्राथमिक शाळा, शितळा मित्र मंडळ आदिंनी जयंती साजरी केली.ठिकठिकाणी व्यासपीठ उभारु न शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आणि पुतळे ठेवण्यात आले होते. साक्षी विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली शिवकन्या महिला मोटारसायकल रॅली परिसरातून काढण्यात आली. नगरसेविका जयश्री देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जयभवानी जय शिवाजी पोवाडे भक्तीगीतीचा कार्यक्र म झाला.शिवसेना शहरप्रमुख विक्र म सोनवणे, शामराव ढगे, आर.डी.साळवे, कैलास भोर, सुमित चव्हाण, मोहन करंजकर, फरीद शेख, विशाल बलकवडे, संजय शिंदे, मोहन गायकवाड, अंबादास आडके, प्रमोद घुमरे, दिनेश आर्य, संजय पवार, दिपक बलकवडे, रवींद्र संसारे, श्रीराम कातकाडे, अंबादास कस्तुरे, कैलास यादव, महेंद्र पगारे, राजेंद्र लोया, मनोज कुवर, शाम देशमुख, निलेश हासे, पप्पू ताजनपुरे, मयूर गायकवा, संभाजी देशमुख, उत्तम अहेर, सुदाम वालझाडे, रामदास घोरपडे, दत्ताजी चव्हाण, मंगेश शेटे, उपस्थित होते

टॅग्स :NashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज