शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मागणी नसल्याने वीजनिर्मितीही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे: राज्यात ठिकठिकाणी बंद पडलेले उद्योग, सर्वदूर पडत असलेला मुसळधार पाऊस, शेतात पाणी साचल्याने शेतपंपासाठी थांबलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे: राज्यात ठिकठिकाणी बंद पडलेले उद्योग, सर्वदूर पडत असलेला मुसळधार पाऊस, शेतात पाणी साचल्याने शेतपंपासाठी थांबलेला वीजेचा वापर यामुळे वीजेची मागणी कमी झाल्याने राज्यातील महानिर्मिती चे संच काही ठिकाणी पूर्णपणे बंद तर काही ठिकाणी अंशत: वीज निर्मिती सुरु आहे. नाशिकचे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रही त्याला अपवाद नाही.एकलहरे येथील प्रत्येकी २१० मेगावाट वीज निर्मिती क्षमता असलेल्या संच क्र मांक तीन, चार व पाचपैकी सद्या फक्त संच क्र मांक पाच मधून वीज निर्मिती सुरु आहे. वीजेची मागणी वाढल्यास टप्प्या टप्प्याने संच तीन व चार सुरु करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. एकलहरे प्रमाणेच राज्यातील महानिर्मितीच्या वीज केंद्रातून क्षमतेपेक्षा अत्यंत कमी वीज निर्मिती होत आहे. पारस आणि परळीचे संच पूर्णपणे बंद आहेत. नाशिक, कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक निर्मिती संथ गतीने सुरु आहे. तर उरण गॅस टर्बाईनची वीज निर्मितीही निम्म्यावर आली आहे. पावसामुळे हायड्रो पॉवर स्टेशन्सची वीजनिर्मिती बऱ्यापैकी सुरु आहे. पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे साक्र ी व सिरसुफळची सोलर वीज निर्मिती जेमतेमच आहे.एकिकडे सरकारी मालकीच्या महानिर्मितीच्या कोल, गँस, हायड्रो व सोलर मिळून वीज निर्मिती ४१९३ मेगावाटच्या जवळपास आहे, तर दुसरीकडे खाजगी क्षेत्रातील जिंदाल, अदानी, रतन इंडिया, धारीवाल व इतर यांची वीज निर्मिती ४५०७ मेगावँटच्या जवळपास आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण