शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वंचित आघाडीच्या ‘नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 17:00 IST

नाशिक : सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘ नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, ...

नाशिक : सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, रेल्वेस्थानक परिसर, वडाळानाका, गंजमाळ आणि शालिमारला व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात्र सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू झाले.वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील दुकानदार व वेगवेगळ्या व्यावसायिकांना स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक शहर व जिल्हा शाखेने केले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यात आल्यानंतर नाशिकरोडला कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. शहरातदेखील अभिवादनानंतर शालिमार चौक तसेच शिवाजीरोड परिसरातदेखील दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिसरातून फेरी काढली.दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केला होता, तर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कार्यकर्त्यांना पोेलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले होते. नाशिकरोड, द्वारका, गंजमाळ, सातपूर, देवळाली कॅम्प आदी ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंप